स्थूलता टाळण्यासाठी लस

कॅनडामध्ये शास्त्रज्ञांनी स्थूलतेवर लस शोधून काढली आहे. इत्तर लसीच्या बरोबर पहिल्यांदा ही लस टोचायाची आणि वयाच्या तिसऱ्यावर्षी पुन्हा एकदा बूस्टर डोस द्यायचा. ही लस टोचली की सुरवातीला थोडासा ताप येतो. वयाच्या सहाव्या वर्षापासून ही लस माणसाला स्थूलतेपासून संरक्षण देते. ही लस टोचून घेतल्यानंतर शरीरातील चरबीचे प्रमाण २२ टक्क्याच्या वर जाऊ लागताच हलकासा ताप जाणवतो. फ्लू … स्थूलता टाळण्यासाठी लस वाचन सुरू ठेवा